Publish Date: Sat, 11 Mar 2023 (18:41 IST)
Updated Date: Sat, 11 Mar 2023 (20:06 IST)
भिखारी- साहेब आधी तुम्ही 50 रुपये देत होता
आता फक्त 10 रुपये देता
असं का?
गण्या- आधी मी सिंगल होतो.
आता माझे लग्न झाले
भिखारी- वा ! साहेब म्हणजे माझ्या पैशांनी बायको
सोबत ऐश करत आहात