Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मॉर्निग वॉकचे प्रकार:

मॉर्निग वॉकचे प्रकार:
1- डॉ.ने सांगायच्या आधी जे सकाळी फिरायला जातात त्याला " मॉर्निग वॉक " म्हणतात.
 
2- डॉ.ने सांगितल्यावर जे सकाळी फिरायला जातात त्याला " वॉरर्निंग वॉक " म्हणतात.
 
3- जे पहाटे बायको बरोबर फिरायला जातात त्याला " डार्लिग वॉक " म्हणतात.
 
4- जे दूसऱ्याशी ईर्षा म्हणून फिरतात त्याला " बर्निंग वॉक " म्हणतात.
 
5- जे बायको बरोबर फिरतांना दूसऱ्या महीलेकडे वळून बघतात त्याला " टर्निंग वॉक " म्हणतात.
उद्या सकाळच्या " वॉक" साठी शूभेच्छा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ताप झालाय नुसता !!"