Publish Date: Fri, 14 Oct 2022 (20:46 IST)
Updated Date: Fri, 14 Oct 2022 (20:48 IST)
देव - मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे...?
पक्या - पैशांनी भरलेली बॅग, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव - तथास्तु
पक्या आता बस मध्ये वाहक आहे
Edited By - Priya Dixit