पार्ट 1
शेजाऱ्यांनी Don't Distrb असा बोर्ड लावला.
मी बेल वाजवून Disturb चं स्पेलिंग चुकलंय म्हणून सांगितलं …
आता पार्ट 2
Disturb* चं स्पेलिंग चुकलंय म्हणून सांगितलं …
होक्का ? असं म्हणुन त्यांनी प्रेमाने आत बोलावलं
चहा बिस्किटे दिली
गप्पा मारल्यावर सहज चौकशी केली बोर्ड का लावला ?
तर म्हणाले,
आम्ही कोरोनाग्रस्त आहोत त्यामुळे क्वारंटाईन आहोत …