Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लाल रंगाची Honda City

लाल रंगाची Honda City
पुणेरी बायको :सांगाना सांगाना, माझ्या वाढदिवसाचं सरप्राईज गिफ्ट काय आहे ते सांगाना.....
.नवरा : ठीक आहे... तर मग इकडे गॅलरीत येऊन बघ. खाली रस्त्यावरची ती नवी लाल रंगाची Honda City
दिसतेय....?
.बायको : अय्या..... काय हे ?.... जानू तुम्ही म्हणजे अस्से आहात ना डियर!
.नवरा : सेम त्याच रंगाच्या टिकल्या आणल्या आहेत तुळशीबागेतून, खास तुझ्यासाठी!!...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेन ड्राईवमध्ये कांदे