जोशी काका जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला.
जोशींनी घाबरून मोठ्याने जप सुरू केला:
भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती...."
वाघ हसून म्हणाला: "वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे.."
काकांनी ओळखलं की एवढा संस्कारी वाघ पुण्याचाच असणार.
जोशीकाकांनी चटकन हातांतलं घड्याळ वाघाला दाखवलं.
एक वाजून गेला होता.
वाघ मुकाट्यानं झोपायला गेला.