Publish Date: Mon, 10 Feb 2020 (13:21 IST)
Updated Date: Mon, 10 Feb 2020 (13:22 IST)
(स्थळ: पुणे)
जोशी : तुमच्या मुलाचे लग्न कसे करणार?
गोखले : एकदम डिजिटल
जोशी : म्हणजे
गोखले : तुम्ही गिफ्ट देताच तुमच्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही जेवणाच्या काउंटर वर दाखविल्यास तुम्हाला जेवण मिळेल...!!