Publish Date: Thu, 01 Dec 2016 (10:48 IST)
Updated Date: Thu, 01 Dec 2016 (10:52 IST)
एका आठवड्याचे 'सात' वार असतात.
'आठवा' वार आहे "परिवार";
तो ठिक असेल तर सातही
वार 'सुखाचे' *जातील
"जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो अथवा न देवो परंतु चांगला स्वभाव, समजुतदारपणा आणि चांगले संबंध कायम आयुष्यभर साथ देतात