Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोर नाचताना सुद्धा रडतो...

मोर नाचताना सुद्धा रडतो...
मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.... ।।आपला दिवस आनंदी जावो।।
नव्हे तर, आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ एक आठवड्यातच 100 कोटी क्लबमध्ये सामील