Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विसरा अन् माफ करा...

विसरा अन् माफ करा...
, मंगळवार, 6 जून 2017 (19:00 IST)
"स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की,
आनंद घेता येतो आणि देताही येतो...
अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात... 
असे होऊ नये म्हणून, " विसरा अन् माफ करा " हे तत्त्व केव्हाही चांगल ...
“ ग्रंथ ” समजल्याशिवाय " संत " समजणार नाही... आणि  संत समजल्याशिवाय '' भगवंत '' समजणार नाही...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Whats app message : ती ..