Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : निबंध लिहा

मराठी विनोद : निबंध लिहा
"1) मी नवरा का झालो?
                 आणि
2) मी बायको का झाले?
(२० गुण)"
.
..
...
..
.
नवऱ्याचं उत्तर
"अंगात मस्ती" दुसरं काय..??"
(२० पैकी २० गुण)
 
बायकोचं उत्तर
"तीच उतरवण्यासाठी.."
(२० पैकी ४०)
              
दिवसातून एकदा तरी हसत जा.......

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदर्श- आनंदी यांच्या आवाजात 'मोरया -तुझ्या नामाचा गजर'