Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : थोडी घेऊन, जेवता का ?

मराठी विनोद : थोडी घेऊन, जेवता का ?
“बघून घेईन”म्हणत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा “घेऊन बघतो ” म्हणा आणि आयुष्य सार्थकी लावा…. बायका नवऱ्याला ‘थोडं जेवून घेता का ?’ ऐवजी “थोडी घेऊन, जेवता का ?” असं म्हणाल्या तर नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना !! 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणवीर सिंगचा नवा लूक