Publish Date: Sat, 15 Jul 2017 (12:32 IST)
Updated Date: Sat, 15 Jul 2017 (12:34 IST)
शिक्षक : सांगा पाहू श्री रामांनी वनवासात जाण्यासाठी कुठली वेळ नक्की केली होती?
बंड्या : सर ९.१५ ची
शिक्षक : अरे वा सांग पाहू कशी?
बंडया : सर वनवास हा शब्द उलटा करुन वाचा.