Publish Date: Mon, 17 Jul 2017 (18:22 IST)
Updated Date: Mon, 17 Jul 2017 (17:24 IST)
बायको = तुम्ही सारख सारख माझ्या माहेरच्यांबद्दल का बोलता.?
जे काय बोलायचं ते मला बोला.
.
.
नवरा =हे बघ मोबाईल खराब होतो,तेव्हा आपण मोबाईल ला काही बोलतो का ?
शिव्या तर कंपनीला च देतो ना...