एक मॅटर्निटी होम. . . . .
वेळ दुपार १.१५. . . . .
एक प्रसूती होते. . . . ..
आई नॉर्मल. . . . .
बेबी नाॉर्मल. . . . .
पण बाळ शांत . . . . . ..
निपचित पडून. . . .. .
सगळीकडे आनंद मिश्रीत तणाव. . .. .
नर्सेसची धावपळ. . . . .
डाॅक्टरांची गडबड. . . . . ..
मुख्य डॉक्टरला पाचारण. . . . . .
मुख्य डॉक्टर कडून तपासणी. . . . ..
निरनिराळ्या तपासण्या. . . . . . .
सगळे रिपोर्ट नॉर्मल . . . . . .
बाळ अजूनही शांत पणे पडून. . . ..
असे होईतो ४.०० वाजले , सगळे चिंतेत , आणि अचानक