suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नातं' म्हणजे काय???

whats app message
नातं' म्हणजे काय???....
सुंदर उत्तर......
नातं म्हणजे..... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला.......
नातं म्हणजे.... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला......
" समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्हि, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजे 'नातं'.....
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'बॉईज' मध्ये दिसणार सनी लिओनीचा मराठमोळा अंदाज Video