Publish Date: Tue, 29 Aug 2017 (12:05 IST)
Updated Date: Tue, 29 Aug 2017 (12:07 IST)
न संपणारी एखादी स्वप्नांची
सुंदर माळ असावी,
न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ
असावी,
ग्रिष्मात पडेल अशी ढगांची सर
असावी,
आणि
न मागताही साथ देणारी
तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी.
सुप्रभात
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा