Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ना आशावादी ना निराशावादी

ना आशावादी ना निराशावादी
, गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (15:49 IST)
बायको आशावादी आहे की निराशावादी हे पाहण्यासाठी मी अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर ठेवला तर ती उचकटून म्हणाली...
 
पाणी पिऊन झालं असेल तर ग्लास विसळून जागेवर ठेव...
 
 
ना आशावादी ना निराशावादी,
फक्त वादावादी... 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोशल मीडियावर नेहाचा जलवा