Publish Date: Tue, 26 Dec 2017 (11:41 IST)
Updated Date: Tue, 26 Dec 2017 (11:50 IST)
त्या "मुंगीच" डोकं केवढसं....!
त्या डोक्यातला "मेंदू" केवढासा....!
तरीपण त्या मुंगीला बरोबर कळतं......
कितव्या कपाटावरच्या,
कितव्या फळीवर,
किती नंबरचा "साखरेचा" डबा आहे.....!!!
सांगावं लागत नाही तिला.....!!!
"मुंगी" कणभरच असते पण....
"मणभर साखर फस्त करते....!!"
सुख हे अगदी कणभर गोष्टी मधे लपलेलं असतं....!
फक्त ते मणभर जगता आलं पाहिजे...
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा