Publish Date: Fri, 06 Apr 2018 (18:01 IST)
Updated Date: Fri, 06 Apr 2018 (16:10 IST)
अकबर बादशहा..... अरे बिरबल मला सांग आपल्या राज्यातील सर्वात जास्त काम करणारी गृहिणी कशी ओळखायची ?
बिरबल .... महाराज मी सर्वाना बोलावून घेताे व मग ठरवू .
बिरबल सर्वाना बोलावतो व एकीचा हात पकडून म्हणतो महाराज हीच ती ...
महाराज . .. कशावरून ?
बिरबल .... महाराज मी हिचा मोबाईल चेक केला. हिच्या मोबाईलची battery 98 % आहे