Publish Date: Tue, 01 May 2018 (11:19 IST)
Updated Date: Tue, 01 May 2018 (11:30 IST)
गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा
जपतो आपली महाराष्ट्राची संस्कृती
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी !!
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा
।।जय महाराष्ट्र।।