Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 22 April 2025
webdunia

पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव

whats app message
जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच 
गम्मत असते....
पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे 
नाव लिहितात व त्याचे समोर जनावरांना 
झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते... 
परवा असेच दवाखान्यात गेलो असता 
रजिस्टर वर लिहिलेले दिसले !!!
 
नाव: शामराव पाटील
आजार : गाभण राहत नाही ..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगल्या कामाबद्धल मिळालेले "आशिर्वाद"