सोन्यात जेव्हा "हिरा" जडवला जातो
तेव्हा
तो दागिना सोन्याचा नाही तर हिऱ्याचा
बोलला जातो,
तसंच देह हा सुद्धा माणसाचा "सोनं"
आहे,
आणि "कर्म" हा हिरा आहे,
हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं,
तसंच चांगल्या कर्मामुळेच देहाचं मूल्य
हि वाढतं.....!!
"" शुभ सकाळ""