Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

.आपली एकी टिकवून ठेवा........

whats app message
, गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (11:36 IST)
मी जर तुम्हाला एक सफरचंद दिला तर तुम्ही ते आवडी ने खाल.
ते संपल्यावर लगेच दुसरे दिले तर ते पण खाल. 
तिसरे दिले तर माझ्या आग्रहाखातर खाल.
पण... त्यानंतरच्या प्रत्येक सफरचंदानंतर त्याची Utility कमी होत जाईल. सफरचंद नकोस वाटायला लागेल.
यालाच म्हणत Law of Diminishing Marginal Utility.
गेली कित्तेक वर्ष आपण दूर होतो. 
आपला संपर्क नव्हता.
एकमेकांची आठवण यायची. कोणाशी बोलायला मिळाल की अप्रूप वाटायचं.
मग एक दिवस ग्रूप बनला. 
आनंदाला उधाण आले.
डोळे आणि मन भरून आले. संभाषणाच्या अनेक लाटा आल्या..
मग हळू-हळू चोर पावलांनी हा law आपल्यात शिरला.
कोणी ग्रूप सोडून जाऊ लागले.
कोणी बोलायचे कमी / बंद झाले. 
कोणी रुसले रागावले.
ग्रूप आपना सर्वांना एकत्र आणण्या साठी केला आहे ही प्रांजळ भावना विसरू नका.
एकमेकांना भावनिक आनंद आणि बळ देण्यासाठी हा ग्रूप आपण केलाय. एखादी गोष्ट जवळ नसेल तर त्याची किंमत कळते. 
मित्रांनो, तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, तुमचा जेव्हा मुड असेल, तेव्हा sms पाठवा, reply ध्या, संवाद साधत राहा. ग्रूप सोडू नका.तोडू नका. कोणाला दुखवू नका आणि स्वतः रागावू नका.आपली एकी टिकवून ठेवा........

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिजिटल दुनियेवर दीपिका आणि सलमानचीच सत्ता