Publish Date: Wed, 21 Nov 2018 (13:07 IST)
Updated Date: Wed, 21 Nov 2018 (13:12 IST)
तांदूळ जर कुंकूसोबत मिक्स झाले तर, ते देवाच्या चरणी पोहचतात.
पण; जर डाळी सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते!!
आपण कोण आहोत यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे