Publish Date: Tue, 22 Jan 2019 (15:56 IST)
Updated Date: Tue, 22 Jan 2019 (15:58 IST)
रागावलात कोणावरतरी
मग बोलण्यापूर्वी विचार करा
समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा लहान असेल तर मनातल्या मनात 10 अंक मोजा आणि मगच बोला,
समोरची व्यक्ती तुमच्या बरोबरीची असेल तर 30 मोजा आणि मगच बोला,
समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठी असेल तर 50 पर्यंत मोजा,
समोरची व्यक्ती तुमची "बायको" असेल तर मग फक्त मोजतच राहा. काही बोलू नका,
आणि समोरची व्यक्ती तुमचा "नवरा " असेल तर बोलतच राहा. मोजायची गरज नाही
webdunia
Publish Date: Tue, 22 Jan 2019 (15:56 IST)
Updated Date: Tue, 22 Jan 2019 (15:58 IST)