बघा ना..
शिक्षण घेत असताना 'विद्या'
नोकरी उद्योग करताना 'लक्ष्मी'
अंतसमयी 'शांती'
सकाळ सुरु होते तेव्हा 'उषा'
दिवस संपताना 'संध्या'
झोपी जाताना 'निशा'
झोप लागली तर 'सपना'
मंत्रोच्चार करताना 'गायत्री '
ग्रंथ वाचन करताना 'गीता'
मंदिरात ' दर्शना ''वंदना '' पूजा ''आरती'
शिवाय 'श्रद्धा' तर हवीच
वृद्धपणी 'करूणा'
पण 'ममता' सह बरं
आणि राग आलाच तर 'क्षमा'
खरंच.स्त्री शिवाय माणूस अपूर्णच