वालीच्या समोर जो कोणी लढाई करायला जाईल , त्याची अर्धी शक्ति वालीच्या अंगात यायची ....
माझ्या असे लक्षात आल की अगदी असच माझ्या बाबतीत पण घडते आहे.
कारण मी जेव्हा कधीही माझ्या बायकोशी . भांडण करायला जातो तेव्हा माझ्या अंगातली अर्धी शक्ति नाहीशी झालेली असते आणि चक्कर पण यायला लागते.
अस वाटते की " वाली " या युगात "घर-वाली" च्या रुपात जिवंत झाला आहे .
एका पतिचे आत्मचिंतन .