Publish Date: Tue, 14 May 2019 (20:37 IST)
Updated Date: Tue, 14 May 2019 (16:39 IST)
लग्न कधी करावं ?
लग्न नेहमी शक्य तेवढ्या उशीराच करावं म्हणजे,
योग्य व्यक्तीशी झालं तर इतके दिवस वाट पाहिल्याचं चीज झालं हे समाधान वाटतं....
आणि
चुकीच्या व्यक्तीशी झालं तर तिच्याबरोबर थोडेच दिवस काढायचे आहेत याचं समाधान...
webdunia
Publish Date: Tue, 14 May 2019 (20:37 IST)
Updated Date: Tue, 14 May 2019 (16:39 IST)