Publish Date: Wed, 17 Jul 2019 (12:57 IST)
Updated Date: Wed, 17 Jul 2019 (13:02 IST)
पुण्यनगरीतील एक रोमांचकारी संवाद ..
वर्गणीवाले : काका, स्मशानभूमीच्या कुंपणाकरीता वर्गणी द्या...
पुणेकर काका:-- कशाला हा उपद्व्याप..
आत गेलेला बाहेर येत नाही..
आणि बाहेरच्याला आत जायची इच्छा नाही....