मनात खुप काही
असतं सागण्यांसारख
पण..
काही वेळा शांत
बसणंच बंर असतं..
आतलं दुःख मनात ठेवुन
अश्रु लपवण्यातंच आपलं
भलं असतं..
एकांतात रडलं तरी चालेल..
लोकां मध्ये मात्र हसावच लागतं..
जीवन हे असच असतं
ते आपलं असलं तरी
इतरांसाठी जगावं लागतं..!!
रात्र नाही स्वप्न बदलते,
दिवा नाही वात बदलते..
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..