Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

whatsapp corner : दोन चमचे साखर मैत्रीची

whatsapp corner : दोन चमचे साखर मैत्रीची
, बुधवार, 20 जानेवारी 2016 (18:09 IST)
दोन चमचे साखर मैत्रीची,
एक चमचा चहा पावडर
भेटीची,
मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची,
टाका, दुधाची धार
हास्याची,
पिऊन तर पहा,
असल्या पण मैफिलीचा चहा.!
 
|| शुभसकाळ ||

Share this Story:

Follow Webdunia marathi