Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधी परकर बदला...

नवरा: का गं! ऐकतेस का,
मला जर नगरसेवक केलं  तर मी अख्खं शहर बदलून टाकीन...
मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन...
आणि पंतप्रधान केलं  तर अख्खा देश बदलून टाकीन...
बायको:- तुम्हाला नेता चावला काय? लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन.  
दारू कमी प्या......
लुंगी समजून परकर घातलाय तो बदला आधी..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमीर खानचा दंगल चीनच्या अध्यक्षांनाही भावला