Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

झक्कास 5 जोक्स

whatsapp marathi jokes
हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…
उदा :- विजेची तार…
 
२ चा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यास जी राख तयार होते तिला ‘बेचिराख’ म्हणतात!
 
शाळे वाले पुस्तकांच्या पानांचे फोटो काढून पाठवत आहेत...
मी पण विचार करतोय नोटांचा फोटो काढून पाठवून देवू फी पण भरली जाईल.
 
शिक्षक: उद्या गृहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन
पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा, मी भाकर्‍या घेऊन येतो
 
माझा एक मित्र आहे
तो कधी कधी इतके दर्दभरे स्टेटस टाकतो की, आतार तर मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भटकंती : २ दिवसांत फिरता येतील अशी मुंबईतील १० प्रेक्षणीय स्थळे