Publish Date: Tue, 29 Nov 2016 (12:14 IST)
Updated Date: Tue, 29 Nov 2016 (12:20 IST)
आनंद आणि टेन्शन हे दोन्ही
एकमेकांचे शत्रूू आहेत....
या पैकी एकच आपल्या जवळ राहू शकतो...
पण दोघे फार चमत्कारिक आहेत..
एक गेला तरच दुसरा येतो..
यामुळे कोणत्याही गोष्टींचा आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका..
तुम्ही आनंद घ्या..
तुमचा शत्रूू आपोआपच
टेन्शन घेईल...
तुमचा दिवस सुखाचा जावो