Publish Date: Mon, 02 Jan 2017 (12:35 IST)
Updated Date: Mon, 02 Jan 2017 (12:48 IST)
खळखळून हसायचं आणि हसवायचं...
हसून जगायचं आणि क्षणात मिरवायचं...
नेहमी खुश व सकारात्मक रहायचं...
सगळ्यांनासुद्धा खूश ठेवायचं...
जे आवडतं ते सगळं करायचं...
आवडतं नाम स्मरत रहायचं...
राग आवरायला शिकायचं...
इतरांनाही समजून घ्यायचं...
असंही एकदा जगून बघायचं...
नवं काहीतरी करून बघायचं...
कोण जाणे आज आहोत वा उद्या;
आपण मात्र प्रत्येक क्षणात भरभरून जगायचं......