Publish Date: Thu, 05 Jan 2017 (11:35 IST)
Updated Date: Thu, 05 Jan 2017 (11:41 IST)
आयुष्यात खुप माणसं भेटतात, पण काही व्यक्ती अशा असतात जी मनात जागा
घेतात आणि देतात...
हिच माणसं जीवनाचा गोड अर्थ सांगतात., ओठांवर हसू खुलवतात,
अश्रूही पुसतात..
कधी हक्काने चेष्टा मस्करीही करतात. .. तर मध्येच भावनीकही होतात...
पण तिच माणसं अशी असतात जी या जगात आपली असतात..