Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"कोरोना" दत्तक घेतला ..

, गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (19:27 IST)
मुलगा होईल या आशेवर ५ मुली जन्माला आल्या..!!
१:-नोटबंदी
२:- जिएसटी
३:-बेरोजगारी
 ४:- मंदी
 ५:-महागाई
पण "विकास" काय जन्माला आला नाही.!! शेवटी "कोरोना" दत्तक घेतला ..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सैफ आता प्रभासशी दोन हात करणार