Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय मराठी भाषेची कमाल...

काय मराठी भाषेची कमाल...
, गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (21:53 IST)
शंतनुराव किर्लोस्कर हे कधीही टाय आणि बो शिवाय दिसले नाहीत. 
 
कुणीतरी पु. लं. ना विचारलं "ते कां बो कायम लावत असतील?"
 
पु. लं. नी सांगितलं "त्याच्या आईनं त्यांना लहानपणी सांगितलं होतं की "बोलावल्याशिवाय" कधी कुठे जाऊ नको."
 
काय मराठी भाषेची कमाल...
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रेनचे लाइव्ह लोकेशन चेक करणे खूप सोपेहे, हे अॅप वापरा