Publish Date: Sat, 24 Dec 2016 (13:56 IST)
Updated Date: Sat, 24 Dec 2016 (13:59 IST)
जे मन रागाहून जास्त अनुराग करतं आणि तिरस्काराऐवजी फक्त प्रेमच करतं...
ते मन सुंदर...
चांगल्या चेह-याहून जास्त चांगल्या मनाला जे प्राधान्य देतात...
ते विचार सुंदर...
आणि कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरीही थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पुर्ववत होते...