Article Marathi Jokes Sms %e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7 109071500055_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकेचा शोध

अमेरिकेचा शोध जोक्स विनोद
फळ्यावर टांगलेल्या जगाच्या नकाशात अमेरिका कुठे आहे? असा प्रश्न शिक्षकांनी राजूला विचारला. राजूने पटकन काडी टेकवून अमेरिका दाखविली.
मग शिक्षकाने विजूला विचारले, अमेरिकेचा शोध कोणी लावला? विजू चटकन म्हणाला, राजूने!

Share this Story:

Follow Webdunia marathi