Article Marathi Jokes Sms %e0%a4%85%e0%a4%b2%e0%a4%ac%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5 109090200053_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अलबतराव

मराठी जोक्स
एका डॉक्टरांनी आपल्या रोग्याला विचारलं, 'अलबतराव, मी काल दिलेल्या औषधामुळे तुमच्या उलट्या बंद झाल्यात ना ?'
अलबतराव म्हणाले, 'हो, उलट्या पार बंद झाल्या, पण अजून मला श्वास मात्र अधुनमधून लागतोय.'
यावर डॉक्टर अगदी आत्मविश्वासाने त्यांना म्हणाले, 'अलबतराव, त्याची बिलकूल काळजी करू नका तुम्ही. माझ्या आजच्या औषधाने तुमचा श्वासही कायमचा बंद होईल.!'

Share this Story:

Follow Webdunia marathi