Article Marathi Jokes Sms %e0%a4%85%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be 112033100015_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अलीबाबा...

हास्य कट्टा
WD
खूप दिवसांनी अलीबाबा गुहा शोधायला निघतो. प्रचंड वाढलेल्या कन्स्ट्रक्शन्समुळे त्याला ती सापडतच नाही.
शेवटी खूप चालतो. खूप चालतो आणि त्याला एकदाची गुहा सापडते.
तेव्हा तो काय म्हणतो?
हुश्श्श!!! एकदाची आली बाबा

Share this Story:

Follow Webdunia marathi