Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आईचे प्रकार

आईचे प्रकार
आळशी आई: तुला एक गोष्ट कितीदा सांगावी लागले.
धमकावणारी आई: येऊ दे तुझ्या बापाला, त्यांना सर्व सांगतेच आज.
इतिहासाची आवड असणारी आई: जेव्हा मी तुझ्या वयाची होती तेव्हा सर्व जबाबदार्‍या नीट पार पडायचे.
भविष्यवाचक आई: मला माहीतच होतं की तू हे पाडशील.
भ्रमित आई: मी माणूस आहे की मशीन?
स्वार्थी आई: डबा तुझ्यासाठी बनवला होता की मित्रांसाठी?
शंकाळू आई: 10 मधून 10! नक्कीच तू नक्कल केली असेल.
सर्वांची आई: आग लागो तुझ्या मोबाइला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘वायझेड’मध्ये मुक्ता बर्वेची एंट्री