बेबीने तारूण्यात प्रवेश केला होता, त्यामुळे ती अधिकच आकर्षक दिसायला लागली होती, एकदा ती आजारी पडली आणि डॉक्टर गोडबोले यांच्या हॉस्पीटलमध्ये तिला दाखल करावे लागले.
दुसर्या दिवशी तिची आई तिला थर्मासमध्ये चहा घेऊन आली असता, बेबीचा चेहरा आनंदाने आणि समाधानाने अगदी फुलून गेलेला तिच्या आईला आढळून आला.
'काय ग बेबी बरे वाटते ना?'
' हो ग आई... या हॉस्पीटलमधील डॉक्टर किनई कित्ती कित्ती बारकाईने तपासतात नाही।'.... बेबी आनंदाने तिला म्हणाली.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा