Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका......

whats app message
आनंद आणि टेन्शन हे दोन्ही 
एकमेकांचे शत्रू आहेत....
या पैकी एकच आपल्या जवळ राहू शकतो...
पण दोघे फार चमत्कारिक आहेत......
एक गेला तरच दुसरा येतो......
यामुळे कोणत्याही गोष्टींचा आनंद हवा असेल तर टेन्शन घेऊ नका......
तुम्ही आनंद घ्या......
तुमचा शत्रू आपोआपच 
टेन्शन घेईल......
   शुभ सकाळ  
तुमचा दिवस सुखाचा जावो

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानसोबत दीपिका ‘टय़ुबलाइट’मध्ये