अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता, हे
समजल्यावर त्याची आई संतापलीच. त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं
विचारलं, ''तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना, जे तू पाहायला नको होतं?''
त्यानं उत्तर दिलं, ''पाहिलं.''
कानावर हात ठेवून तिनं विचारलं, ''काय पाहिलंस?''
''आपले बाबा!''
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा