Article Marathi Jokes Sms %e0%a4%86%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%82%e0%a4%b8 107072700011_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आळसी माणूस

आळसी माणूस
एक आळसी माणूस नाव्ह्याच्या दुकानीत शिरला आणि खुर्चीवर बसून नाव्ह्याला म्हटले की- दाढी बनवून दे.
नाव्ही- पण साहेब जर तुम्हाला दाढी बनवायची असेल तर थोडे डोकं उंच करावं लागेल.
आळसी माणूस- बरं, मग तुम्ही केसंच कापून द्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi