Publish Date: Tue, 14 Apr 2015 (13:55 IST)
Updated Date: Tue, 14 Apr 2015 (13:58 IST)
गण्या: अरे, इतका उदास का बसला आहेस?
बंड्या: बायकोशी भांडण झालंय म्हणून ती महिनाभर बोलणार नाहीये.
गण्या: मग तू तर खूश व्हायला पाहिजेत.
बंड्या: कसले काय? आज शेवटचा दिवस आहे.
webdunia
Publish Date: Tue, 14 Apr 2015 (13:55 IST)
Updated Date: Tue, 14 Apr 2015 (13:58 IST)