Article Marathi Jokes Sms %e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af 109042200085_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपाय

मराठी जोक्स
प्रेयसी - प्रेमात निराश झालेल्या व्यक्तीला आत्मह्त्येपासून वाचविण्याचा उपाय काय?

प्रियकर - एकच उपाय आहे, लग्नाचा.

प्रेयसी-आणि लग्नापासून बचाव करायचा असेल तर....

प्रियकर- मग आत्महत्या करायची.

Share this Story:

Follow Webdunia marathi